आज पुण्यात २१ ऑगस्ट २०२५ गुरुवार
............................
दुपारी ः
डिजिटल प्रिंटिग प्रदर्शन ः द पूना प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे ः टेकनोव्हा- एका छताखाली प्रिंटिंगविषयी ः प्राइड हॉटेल लि., ५, विद्यापीठ रस्ता ः १.००.
ज्येष्ठ नागरिक सन्मान ः विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ः प्रमुख पाहुणे- चंद्रकांत पाटील ः उपस्थिती- मुरलीधर मोहोळ ः अध्यक्ष- मधुकर तळवळकर ः निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ ः ३.००.
उद्घाटन समारंभ ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, जय गणेश रुग्णसेवा अभियान, आरोग्यसेवा मंडळ आयोजित ः गणेशोत्सवात भक्तांच्या आपत्कालीन परिस्थितीकरित ‘आयसीयू कक्षा’चे उद्घाटन ः उपस्थिती- प्रकाश अबिटकर, सुनील रासने, हेमंत रासने, डॉ. नागनाथ यमपल्ले, डॉ. नीना बोराडे ः दगडूशेठ गणपतीच्या शेजारी, बुधवार पेठ ः ४.००.
काव्य पुरस्कार स्पर्धा ः संजीवनी मराठे स्मरणार्थ महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वररचित काव्य पुरस्कार स्पर्धा ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ४.००.
सायंकाळी ः
बहुरूपी भारूड ः प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ः बहुरूपी भारूड ः सादरकर्ते- भावार्थ देखणे ः अध्यक्ष- डॉ. गजानन एकबोटे ः संस्थेच्या सभागृहात, शिवाजीनगर ः ४.३०.
उद्घाटन समारंभ ः मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे ः जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ ः ‘स्वरमाउली जयमाला’ या ध्वनिचित्रफितीचे उद्घाटन ः अध्यक्ष- डॉ. जब्बार पटेल ः उपस्थिती- डॉ. किरण ठाकूर ः ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड ः ५.३०.
पुरस्कार वितरण ः अनुबंध सेवा प्रतिष्ठान आयोजित ः गणेशभूषण पुरस्कार- महेश सूर्यवंशी व विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार- चंद्रकांत सणस, मोहनीश सावंत, उमेश वैद्य, मुकेश पवार, उमेश शेवते ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे ः प्रमुख पाहुणे- दीपक मानकर, कृष्णकुमार गोयल, सुनील रासने, श्रीकांत शेटे, पराग ठाकूर ः उद्यान प्रसाद कार्यालय, खजिना विहीर, सदाशिव पेठ ः ५.३०.
कीर्तन ः भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातर्फे ः गोपाळकाल्याचे कीर्तन ः सादरकर्त्या- ज्योत्स्ना गाडगीळ-पंचमुखी ः भारती निवास हॉल, प्रभात रस्ता, एरंडवणे ः ६.००.
फेरीवाल्यांची गाणी ः थिएट्रे एन टेट आणि अलायन्स फ्रांसेज दे ढाका आयोजित ः फेरीवाल्यांची गाणी- तीन अंकांचे ६० मिनिटांचे नाटक ः सी. व्ही. रामन ऑडिटोरियम, आयआयएएसईआर, पाषाण ः ७.००.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.