पुणे

आज पुण्यात १३ सप्टेंबर २०२५ शनिवार

CD

आज पुण्यात १३ सप्टेंबर २०२५ शनिवार
.................................
सकाळी ः
पुरस्कार वितरण ः लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ आयोजित ः शिक्षक दिन गौरव सोहळा ः ‘लायन्स जीवनगौरव पुरस्कार’ ः पुरस्कारार्थी- विजय फळणीकर ः उपस्थिती- डॉ. शेखर गायकवाड ः पुणे विद्यार्थी गृह अरण्येश्वर, अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात ः १०.००.
चित्र प्रदर्शन ः चारुलता लांबे यांच्या निसर्गचित्रे, भारतातील विविध कलाप्रकार आणि भावपूर्ण गणेश चित्रांचे प्रदर्शन ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ११.००.
पुरस्कार वितरण ः रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ः जिद्द पुरस्कार ः पुरस्कारार्थी- धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी ः हस्ते- विद्याधर अनास्कर ः अध्यक्ष- प्रा. मिलिंद जोशी ः उपस्थिती- विनोद कुलकर्णी ः
महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ११.००.
शिक्षक गौरव समारंभ ः याव्हे निस्सी विज्ञान असोसिएशन आयोजित ः शिक्षक गौरव समारंभ व जीवन गौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- डॉ. पी. ए. इनामदार ः प्रमुख पाहुणे- दादा भुसे, दिलीप कांबळे, राम रेपाळे व अन्य ः ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, अग्निशामक दलाजवळ ः ११.३०.
दुपारी ः
कृतज्ञता समारंभ ः भोई प्रतिष्ठान आयोजित ः गणेशोत्सवात अहोरात्र कार्यरत असणाऱ्या निष्काम कर्मयोग्यांसाठी कृतज्ञता समारंभ ः प्रमुख पाहुणे- रूपाली चाकणकर, रंजनकुमार शर्मा, उमाकांत मिटकर, कृष्णकुमार गोयल ः निमा सभागृह, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, दारूवाला पूल ः १२.००.
गुलाबपुष्प प्रदर्शन ः दि रोझ सोसायटी ऑफ पुणे आयोजित ः १११ वे गुलाब प्रदर्शन ः प्रदर्शनाचे उद्‍घाटन व विजय पोकर्णा सन्मान सुवर्णपदक प्रदान समारंभ ः हस्ते- डॉ. नरेंद्र ददलानी ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः १.००.
सायंकाळी ः
संगीत-नृत्य कार्यक्रम ः डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे ः स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बंदिशींवर आधारित- ‌‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष‌’ विशेष संगीत-नृत्य कार्यक्रम ः विदुषी रंजनी आणि विदुषी गायत्री यांचे कर्नाटकी शास्त्रीय गायन ः नृत्यांगना विदुषी झेलम परांजपे यांचे नृत्य ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ५.३०.
प्रकाशन समारंभ ः अत्रे परिवार आयोजित ः ॲड. विलास अत्रे यांच्या ‘गुंफण’ कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ ः अध्यक्ष- विजय बाविस्कर ः प्रमुख पाहुणे- रामदास नेहूलकर, ज्योत्स्ना चांदगुडे, डॉ. प्रकाश अत्रे ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.३०.
कँडल मार्च ः कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग आयोजित ः जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी कँडल मार्च ः संभाजी उद्यान-जंगली महाराज रस्ता ते श्रेयस हॉटेल, आपटे रस्ता ः ६.००.
..........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

CM Devendra Fadnavis : सहकार्याची नवी दारे होणार खुली; महाराष्ट्र-अमेरिकेतील आयोवा राज्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Nashik News : शिवसेना (ठाकरे)-मनसेचा जनआक्रोश; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र मोर्चा

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

SCROLL FOR NEXT