पुणे

आज पुण्यात ८ जानेवारी २०२५ बुधवार

CD

आज पुण्यात ८ जानेवारी २०२५ बुधवार
.................
सकाळी ः
चित्रप्रदर्शन ः ‘आर्टफॅन्स’ या हौशी कलाकारांचे ‘रंगोत्सव’ प्रदर्शन ः १४ कलाकारांच्या ७० कलाकृती ः निसर्गचित्रे, म्युरल्स, स्टील लाइफसारख्या व ऑइल, ॲक्रेलिक, पेन्सिल शेडिंगसारख्या माध्यमांतील विविध शैलींच्या कलाकृतींचे प्रदर्शन ः राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, घोले रस्ता ः ११.००.
सायंकाळी ः
संगीत मैफील ः कलासक्त सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ः कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ः संगीत मैफील ः गायन विदुषी मंजिरी आलेगावकर ः साथसंगत- अरविंद परांजपे (तबला), सौरव दांडेकर (संवादिनी) ः पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक ः ६.००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT