पुणे

जगदीशब्द फाउंडेशनतर्फे सुनील जाधव यांना पुरस्कार

CD

जगदीशब्द फाउंडेशनतर्फे
सुनील जाधव यांना पुरस्कार
पुणे, ता. ७ : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नाशिकचे छायाचित्रकार सुनील जाधव यांना राज्यस्तरीय ‘क्रांतिसूर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. समाजहितासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान झाल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जगदीश ओहोळ यांनी दिली.
.......
रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी
ॲड. प्रमोद आडकर
पुणे, ता. ७ : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर यांची, तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी दिली. लोकसहभागातून होत असलेला महोत्सव दरवर्षी २ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत वाडिया महाविद्यालयासमोरील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित केला जातो. महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. उद्घाटन समारंभासह रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार, रमाईरत्न पुरस्कार, तसेच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे महोत्सवात आयोजन केले जाते.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

SCROLL FOR NEXT