वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम मुलांच्या विश्वावर जास्त पडतो. परिणामी कुटुंब, शाळा, मित्रपरिवार, समाज, अशी लिंक वाढत जाते. घरी होणारा चुकीचा शाब्दिक वापर, पालकांचे योग्य निरीक्षण नसणे, जेव्हा चुका व्हायला लागतात, तेव्हा कधी कधी सोडून देणे किंवा खूप अतिदखल देणे, जसे अति रागावणे त्यामुळे मुलांना चुकांची तीव्रता कळत नाही. योग्य संभाषण नसणे, घरी योग्य वेळ न देणे. मोबाईलचा अतिवापर त्यामध्ये हिंसा असलेले गेम खेळणे किंवा यु-ट्यूब वर बघणे ही काही कारणे आहेत. मुलांचे कोण मित्र आहेत? कसे आहेत? त्यांचे कुटुंब कसे आहे? कुठे राहतात? ह्याची सगळी माहिती असायला हवी. मुलांना अशा घातक गोष्टी उपलब्ध कशा काय होतात? हे पण बघणे गरजेचे आहे.
- मुक्ता कुलकर्णी, बाल मानसोपचार तज्ज्ञ, श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.