पुणे

एस. एस. मोबाईलतर्फे ‘दसरा स्पेशल सेल’

CD

पुणे, ता. २९ ः एस. एस. मोबाईल यांच्यातर्फे वर्षातील सर्वात मोठ्या ‘दसरा स्पेशल सेलची’ घोषणा करण्यात आली आहे.
या सेलमध्ये ग्राहकांना प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर चार हजार ९९९ रुपयांपर्यंतच्या भेट वस्तू, ७.५० टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक, स्मार्टफोनवर ४५ टक्क्यांपर्यंतची सवलत, दोन वर्षांची वॉरंटी यासह आकर्षक ऑफर मिळणार आहेत. यामध्ये ग्राहकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) असलेल्या प्रिमियम स्मार्टफोन ४५ टक्क्यांपर्यंतची सवलत, तसेच साउंड बार व पार्टी स्पीकर, स्मार्ट वॉच, एअरबड, नेकबॅण्ड, पॉवर बँक, एअरफोन्स यावर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. त्याचबरोबर प्रथमच ४३ इंच स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही हा सहा हजार ९९९ रुपयांच्या साऊंड बारसह नऊ हजार ९९९ रुपयांमध्ये आणि चार हजार ९९९ रुपयांच्या साउंड बार सह ३२ इंच टीव्ही हा चार हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. या सेल अंतर्गत सर्व नामांकित फायनान्स, बँक ऑफर व कॅशबॅक ऑफर्स तसेच एक्सचेंज ऑफर्स एस. एस. मोबाईलच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व मध्य प्रदेशच्या चारशेहून अधिक शाखांमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांनी या संधीच्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एस. एस. मोबाईलतर्फे करण्यात आले आहे.
-----------
फोटोः 55778

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT