पुणे

चंदुकाका सराफ दालनाचे धुळे येथे उद्‍घाटन

CD

धुळे, ता. १ ः दोनशे वर्षांच्या प्रवासाकडे वाटचाल करत असलेल्या, चंदुकाका सराफ यांच्या नवीन शोरूमचे उद्‍घाटन सराफ बाजार येथे नुकतेच झाले.
याप्रसंगी चंदुकाका सराफतर्फे ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येत आहेत. यामध्ये ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत एक टाटा पंच कार किंवा चार ज्युपिटर बाइक्स जिंकण्याची संधी, तसेच तीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक खरेदी व रुपये तीन हजार किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर, दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्क्यांपर्यंत सूट यांचा समावेश आहे.
याप्रसंगी नागपूरच्या पगारिया समूहाचे उज्ज्वल पगारिया, चंदुकाका सराफचे अध्यक्ष किशोरकुमार शहा, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे, आमदार अमरिश पटेल, आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते. शहा म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय सुवर्णपेढी म्हणून चंदूकाका सराफ परिचित आहे. धुळेवासियांचे व चंदुकाका सराफ यांचे नाते पुढील काळात अधिक वृद्धींगत होईल, असा माझा विश्वास आहे.’’
ग्राहकांनी या आकर्षक ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफतर्फे करण्यात आले आहे.

फोटोः 56709

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad News: धुळे-सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; बारामती अॅग्रोने मान्य केली ३,३११ रुपयांची पहिली उचल

Polio Drops : पुणे महापालिकेच्या विशेष पल्स पोलिओ मोहिमेत २ लाख ८५ हजार ३६९ बालकांना डोस; वंचित बालकांसाठी सोमवारपासून घरोघरी आरोग्य पथके

Nitin Nabin : काही लोक परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, राहुल गांधींवर नितीन नवीन यांची जोरदार टीका

Marathi News Live Updates : ऊसतोड मजूर महिलांची वेदनादायी अवस्था! चार दिवसांची सुट्टी परवडत नाही म्हणून गर्भाशय काढण्याची वेळ?

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद! भारताची सुरुवातच खराब,नेमकी कशी पडली वैभवची विकेट?

SCROLL FOR NEXT