पुणे

‘सकाळ रिलिफ फंडा’ला संस्थां आणि मंडळांची देणगी - नवव्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच

CD

संस्था आणि मंडळांकडून देणगीचा ओघ सुरू

पुणे, ता. ४ : पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’ला वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांचा मदतीकरिता चांगला प्रतिसाद असून, नवव्या दिवशीही ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलिफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला मदतीचे आवाहन केले होते.
------
… यांनी केली सढळ हातांनी मदत
व्यक्ती - संस्था यांनी केलेली मदत (रुपयांमध्ये)
रवी वाढणे व मंजूषा येनगुल यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत केली. रमेश वळसंगकर, डॉ. निखिल बुरुटे व राजेंद्र काची यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली. ताल - निनाद संगीत विद्यालयाचे विद्यार्थी व मित्र मंडळी यांनी २१ हजार नऊशे तीस रुपयांची मदत केली. श्री गुरुदत्त सेवा मंडळ यांनी २१ हजार रुपयांची मदत केली तर सारंग बेहरे यांनी १२ हजार रुपयांची मदत केली.
---------------
अकरा हजार रुपयांची मदत करणारे :
गणेश शेटे, इशांत एंटरप्रायजेस, विश्वास पाटील, अशोक येजरे, अमोल मोरे, प्रताप पाटील व अजित आपटे यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत केली.
---------------
दहा हजार रुपयांची मदत करणारे :
पंडित वाघमारे, भास्कर बावके व अश्विनी जाधव यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली.
---------------
पाच हजार रुपयांची मदत करणारे :
धैर्यशील केवळ यांनी ५ हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली. डॉ. राजेंद्र जाधव, सुनंदा वाळके, परेश सदावर्ते, तुळसाबाई महाजन, भवानी तलवार तरुण मंडळ, सूरज सातव, अंजली नावडीकर, पांडुरंग हरेर, डॉ. संजय पवार, डॉ. जितेंद्र देशमुख, मुग्धा शिंदे, श्रीनिवास कुलकर्णी, रवींद्र बारगळ, एन. जी. कुडाळे कंपनी, मोहन मोरे, वसंत भुजबळ, सुनील सुतार, राजेंद्र फरगडे, मंजुनाथ नाईक, अनंत घोटवडेकर, सहदेव राऊत व वर्षा परांजपे यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत केली.
----------------
चार हजार रुपयांची मदत करणारे :
जितेंद्र राणा यांनी ४ हजार दोनशे एक्कावन्न रुपयांची मदत केली, तर ज्ञानेश्वर जुन्नरकर व एम. डी. परांजपे यांनी प्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत केली.
---------------
तीन हजार रुपयांची मदत करणारे :
मकरंद चाफळकर, अविनाश रोडगे, विश्वनाथ दोमल, दिनेश शिंदे व गीतांजली मारुलकर यांनी प्रत्येकी ३ हजार रुपयांची मदत केली, तर मेधा रत्नपारखे यांनी ३ हजार शंभर रुपयांची मदत केली.
---------------
दोन हजार रुपयांची मदत करणारे :
अजित मुल्ला व साई कोकडवार यांनी प्रत्येकी २ हजार पाचशे रुपयांची मदत केली, तर पार्वतीनंदन वाघ यांनी २ हजार चारशे अट्ठ्यानऊ रुपयांची मदत केली. शिवगोंडा पाटील २ हजार तीनशे एकोणपन्नास रुपयांची मदत केली, तर केतन जगताप यांनी २ हजार दोनशे बावीस रुपयांची मदत केली, तर मारुती इंगळे व दिलीप घाडगे यांनी प्रत्येकी २ हजार शंभर रुपयांची मदत केली. ईश्वरचंद मित्तल यांनी २ हजर एकशे अकरा व एस. एम. कोष्टी यांनी २ हजार दहा रुपयांची मदत केली.
याशिवाय सुधाकर घोडके, सिंधू भोंडे, गोविंद नखाते, शामसुंदर मोरे, दीपा शेटे, प्रशांत येरुणकर, सिमरन घोलकर, रविकांत शिंदे, विना नाकणेकर, साधना रसाळ, चंद्रशेखर देशपांडे, पद्माकर निंबाळकर, प्रमोद माळी, गोपाळ, श्यामसुंदर होनराव व शुभांगी वैशंपायन यांनी प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत केली.
-------------
एक हजार रुपयांची मदत करणारे :
विनिता सहस्रबुद्धे यांनी १ हजार सहाशे व स्टुडंट्स एज्युकेशन फाउंडेशन यांनी १ हजार सहाशे चाळीस रुपयांची मदत केली. चंद्रकांत गायकवाड, विजय जाधव व राहुल कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ हजार पाचशे रुपयांची मदत केली, तर शिवाजी पाटील रोहंत मुंगळे, श्रीकांत उमरीकर, अशोक स्वकुळ, शशांक ब्रम्हे व रमेश सूर्यवंशी
यांनी प्रत्येकी १ हजार शंभर रुपयांची मदत केली.
याशिवाय शशिकांत तळेकर, विजय बोंबले, स्वप्नील साळुंखे , कल्पना दौंडकर, संजीवकुमार सव्वाशे, निखिल चौगुले, सुशीला परब, सुनील आमडे, शशिकांत तळेकर, अरुण गायकवाड, संदीप गडसिंग, रवींद्र नागवडे, उज्ज्वला खबदाडे, रामचंद्र माने, ज्ञानेश घारे, सुनीता कुलकर्णी, राजेंद्रकुमार करमळकर, बाबासाहेब शिर्के, सुरेंद्र सायनक, प्रल्हाद पाटील, लक्ष्मण सरोदे, रामचंद्र भस्मे, अप्पासाहेब मेंडगुळे, वैष्णवी भोजने, शशिकांत उखळकर व प्रकाश देशपांडे यांनी प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत केली.
---------------
पाचशे रुपयांची मदत करणारे :
ज्ञानदा देशपांडे यांनी सातशे एक्कावन्न रुपयांची मदत केली, तर मीरा शहा व प्रदीप ढवळे यांनी प्रत्येकी पाचशे एक्कावन्न रुपयांची मदत केली. अशोक जाधव, शशिकांत महाजन, पुष्कर पाटील, संदीप मुळीक, विपिनकुमार दुदम, दीपक राऊत, अभिजित फणसाळकर, मिलिंद गड्डमवार, अरविंद पाटील, महेश परदेशी, अनंत उमाळे, अशोक मोटे, ओंकार शेकदर, विलास रकटे, नवनाथ विश्वासराव, डॉ. संदीप कडलग व मयुरेश सोपल यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली.
-------------
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला ''सकाळ रिलिफ फंड'' कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी :
१. IDBI Bank
Name : Sakal Relief Fund
A/C No : 45910010013026
IFSC : IBKL0000459
Branch : Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. किंवा सोबत दिलेला QRकोड स्कॅन करून गुगल व फोन पे वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअ‍ॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.

२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलिफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
‘सकाळ रिलिफ फंड’ साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.
-----------------------
फोटोः 57380, 57381, 57383, 57384, 57385

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT