पुणे

मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार

CD

पुणे, ता. २८ : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची ११७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या सभेत २०२५-३० या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार, उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय शेटे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस म्हणून प्रमिला गायकवाड, सहसचिव म्हणून अजय पाटील व वासंती बोर्डे यांची तर खजिनदारपदी ॲड. भगवानराव साळुंखे व धैर्यशील वंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

महागडे तिकीट टळले! संजय गांधी नॅशनल पार्कमधील तिकीट दरवाढीचा निर्णय मागे; मुंबईकरांच्या संतापानंतर प्रशासन नरमलं

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT