पुणे

व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी योग्य मेकअप गरजेचा : खिरीड

CD

पुणे, ता. २९ : ‘‘चांगल्या उत्पादनांची निवड करून योग्य मेकअप केल्यास, त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर चांगला प्रभाव पडतो,’’ असे मत सौंदर्य तज्ज्ञ भाग्यश्री खिरीड यांनी व्यक्त केले.
‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने बाणेर येथे ‘सुंदर मी होणार’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तनिष्का गटप्रमुख ज्योती बालवडकर, ला क्लासे बुटीकच्या संचालिका प्रिन्सिका बराटे, सानिका भालेकर, साडी ड्रेपीस्ट रंजनी एनएस, वैशाली तापकीर, स्वाती बालवडकर, पूजा चांदेरे आदी उपस्थित होत्या.
या वेळी महिलांना सेल्फ मेकअप, स्टायलिंग, साडी ड्रेपिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. खिरीड यांनी मेकअपचे प्रात्यक्षिक दाखवत, त्वचेच्या रंगानुसार योग्य उत्पादन कसे निवडावे? याची माहिती दिली. रंजनी एनएस यांनी आकर्षक साडी ड्रेपिंग करताना वापरायच्या सोप्या क्लुप्त्या सांगितल्या. भालेकर यांनी व्यक्तिमत्त्व अधिक कसे खुलवावे, याबाबत टिप्स दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: धक्कादायक! भिवंडीत 17 जणांना विषबाधा, शोरमा खाताच मळमळ, पोटदुखी अन् ताप; परिसरात खळबळ

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींचा निधी; आडवली-वेल्हे रस्त्याच्या कामात त्रुटी असल्याचा नागरिकांचा आरोप

Spiritual Education : १९ राज्यांतील १६० स्पर्धकांचा सहभाग; चिन्मय मिशनच्या राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली विजेतेपदे

'झिम्मा ३' सिनेमाचं पोस्टर पाहिलंत पण या अभिनेत्याला ओळखलंत का? अमृता सुभाषसोबत जिंकलाय राष्ट्रीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT