पुणे

‘गोफ’ चित्रप्रदर्शन शुक्रवारपासून

CD

पुणे, ता. १० ः वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढणाऱ्या १६ कलाकारांनी एकत्रित येत ‘गोफ’ या सामूहिक चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी ११.३० वाजता मॉडेल कॉलनीतील रवी परांजपे स्टुडिओ येथे ज्येष्ठ चित्रकार डॉ. मिलिंद फडके यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी चित्रकार शरद तरडे, सुचिता तरडे उपस्थित असतील. त्यानंतर हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १६) सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार? IPL संघाने दिली मोठी ऑफर...

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Latest Marathi News Live Update : सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृतीत अचानक बिघाड

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Gadhinglaj Panchayat : पक्षांपेक्षा गाव जिंकले! गडहिंग्लजमध्ये ‘आमचा गाव, आमचा उमेदवार’च्या लाटेत अनेकांचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT