पुणे

दहावी परीक्षा -------------- अर्ज भरण्यासाठी ता. १७ पर्यंत मुदतवाढ

CD

पुणे, ता. १० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंडळामार्फत होणारी दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज युडायस प्लसमधील पेन-आयडीवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरण्यात येतील. पुर्नपरीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.
विद्यार्थ्यांचे अर्ज ११ ते १७ नोव्हेंबर दरम्यान विलंब शुल्काने भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे १९ नोव्हेंबरपर्यंत जमा करायचे आहेत, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Impact: युद्धाचे परिणाम! नाशिकमधल्या ४०० कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर; संभाजीनगरमधले उद्योजक म्हणतात, कोरोनासारखी परिस्थिती...

तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रात ५,५०६ पदांसाठी मेगा प्राध्यापक भरती होणार; तारीख सांगून महायुती सरकारचा मोठा निर्णय

Iran War: युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?

इतिहासात लपून गेलय 'हे' ठिकाण जिथे श्रीकृष्ण अन् सुदामाची झालेली भेट; मूठभर पोहे बनले छप्पन भोग, आयुष्यात एकदातरी नक्की द्या भेट

माझ्या घटस्फोटादरम्यान बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत होते... शर्मिष्ठा राऊतने वडिलांबद्दल केला भावुक खुलासा

SCROLL FOR NEXT