पुणे

‘केश किंग गोल्ड’ ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर शिल्पा शेट्टी

CD

पुणे, ता. १४ ः ‘ईमामी लिमिटेड’तर्फे देशातील अग्रगण्य आयुर्वेदिक हेअरकेअर ब्रॅण्ड ‘केश किंग’चे रिब्रांडिंग करत ‘केश किंग गोल्ड’ करण्यात आले आहे. तसेच यासाठी शिल्पा शेट्टी यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयुर्वेद आणि आधुनिक वैज्ञानिक घटकांच्या संयोगातून तयार झालेली ही नवी प्रीमिअम श्रेणी ग्राहकांसाठी अधिक प्रभावी, आधुनिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित उपाय देणार आहे. २१ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींसह ‘ग्रो-बायोटिन’, ‘प्लांट ओमेगा ३-६-९’ यांसारख्या प्रगत घटकांच्या मिश्रणातून तयार झालेले ‘केश किंग गोल्ड’ केसांचे गळणे कमी करण्यात आणि नवीन केस वाढीस मदत करण्यात उपयुक्त आहे. याच श्रेणीत ‘अॅडव्हान्स्ड हेअर ग्रोथ सिरम’ही सादर केले असून, रेडेन्सिल, ‘आनागेन’, ‘कोपेक्सिल’ आणि ‘प्रो कॅपिल’ सारख्या घटकांमुळे केसांच्या वाढीत मदत होत असल्याचा दावा ‘ईमामी’ने केला आहे. ‘ईमामी लिमिटेड’च्या कार्यकारी संचालिका प्रीती ए. सुरेका यांनी, ‘केश किंग गोल्ड’ हे समग्र हेअरकेअरचे नवे गोल्ड स्टँडर्ड ठरेल, असे सांगितले.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT