पुणे

कोथरूडमध्ये घरफोडी; १७ लाखांचे दागिने लंपास

CD

पुणे, ता. १ ः कोथरूड भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनीतील व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. चोरट्यांनी शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोने-चांदीचे दागिने, तसेच हिरेजडीत दागिने असा १७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरला. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. व्यंकटेश्वरा अपार्टमेंट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून सहायक पोलिस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

Wai Bhuinj Police Action: भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद, सहा जनावरांच्या चोरीची कबुली

SCROLL FOR NEXT