पुणे

सोमवारपासून श्री श्री श्यामा काली पूजा उत्सव

CD

पुणे, ता. १३ : ‘पुणे शहर सार्वजनिक काली पूजा समिती’च्या वतीने ‘श्री श्री श्यामा काली पूजा उत्सव २०२५’ २०, २१ आणि २२ ऑक्टोबरदरम्यान फडके हौद चौक येथील आर.सी.एम. गुजराती स्कूल येथे पार पडणार आहे.
यंदा उत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यात पुणेकरांना धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव सुब्रतो मजुमदार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मजुमदार म्हणाले, ‘‘मुख्य पूजा सोमवारी (ता. २०) रात्री नऊ वाजून ४० मिनिटांपासून ते मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. मंगळवारी (ता. २१) रक्तदान शिबिर, प्रसाद वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर, बुधवारी (ता. २२) मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे. मिरवणुकीत पश्चिम बंगालच्या पारंपरिक ढाक वाद्यांसह ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण होईल. पुणेकरांनी या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: भंडाऱ्यात दुहेरी अपघात; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT