पुणे, ता. १४ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असून, क्रेडिट सोसायटी, सहकारी पतसंस्थांसह शैक्षणिक संस्था मदतीसाठी पुढाकार घेत मदत करत आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला मदतीचे आवाहन केले आहे.
पुण्यातील ‘मराठवाडा मित्र मंडळ’ या शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेऊन संस्थेतील ‘सेवकांची सहकारी पतसंस्था’, ‘विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था’ व ‘सेवक कल्याण निधी’ यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ला एकत्रित चार लाख एक हजार रुपयांची मदत केली.
...यांनी केली सढळ हातांनी मदत
निवृत्त आयएएस अधिकारी एस. पद्मनाभन व प्राचार्य भाऊसाहेब जाधव प्रत्येकी (१ लाख रु.), नवचैतन्य हास्ययोग परिवार-कोथरूड, सहकारनगर, मार्केट यार्ड, शिवाजीनगर व आंबेगाव पठार शाखा मिळून (४४ हजार ५०० रु.), सुनीत नागपुरे (२५ हजार रु.), चावरे (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथील ग्रामस्थांच्या वतीने (२३ हजार रु.) नरसिंह देशपांडे (२० हजार रु.) व पाटबंधारे विभाग मित्र मंडळ, पुणे (१४ हजार रु.)
११ हजार रुपये देणारे : हिरेन पारेख.
१० हजार रुपये देणारे : नीलेश आडकर, सुषमा पवार, अमित पालकर, सीमा बडवे व मकरंद टिल्लू.
५ हजार रुपये देणारे : बन्सी धस, उदय देशमुख, तुषार निसाळ, रमेश प्रभू, डॉ. सुनील बनसोडे, महेश सुतार, वैशाली चौधरी, शरद धुमाळ, यश भुतडा, सावन परदेशी, अप्पासाहेब नांदे, मंजिरी भालेराव, पद्मजा जोशी, दीपक शहा, आदित्य वंडकर, श्याम मरळ, बाजीराव कोंढाळकर, अॅड. अनिकेत शिंदे, श्रीकृष्ण भागवत व दत्तात्रय भालेराव.
३ हजार रुपये देणारे : हेमिनी चांदेलकर, प्रिया पोतदार व विठ्ठल काटे.
२ हजार रुपये देणारे : हनमंत यादव, मयूरेश पंचपोर, नागेश कुलकर्णी, मनोहर पाटील, विनय बापशेट, सचिन कुलकर्णी, अजय जगदाळे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, निखिल दोडके, शशिकला पुजारी, किशोर पाटील, अस्मिता जगताप, डॉ. निशिगंध पाटील, बाळकृष्ण घाडगे, नागेश कामठे, शंकर शिंदे, शैलजा शिंदे व स्वाती राव.
१ हजार रुपये देणारे : योगिता शिंदे, सुखदेव भावके, प्रसाद इटकर, बी. डी. महानोर, श्रीकृष्ण कुलकर्णी, महादेव पाटील, दिनकर पाटील, भीमराव पाटील, महादेव मोहिते, विलास तांबवेकर, संपत पाटील, विलास जाधव, पंडित घोडके, जगन्नाथ पाटील, अमरसिंह शिंदे, देशपांडे परिवार, सदाशिव पाटील, राजेंद्र घोडके, गौरीशंकर हिरेमठ, गणेश धुमाळ, प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, संदीप निगडे, श्रीकृष्ण कुलकर्णी, श्रेयश धुमाळ, राहुल काटे, अशोक पाटील, दिलीप ढमाळ, महेश वाघोलीकर, नरेंद्र शिंदेकर, तुषार गरुड, सुरेश जोशी, नितीन जामगे, मनीष बोंबले, भास्कर उदगिरी, नितीन पाटोळे, राजाराम वीर, सुभाष बडवे, नथुराम शिर्के, संजय साळुंके, विनय हुबळीकर, विद्या येलमेलकर, सोनूसिंग चंदेल, विजय घेवडे, सुधाकर गंधे, सुजाता परिपत्यादर, चंद्रशेखर मोरे, माधुरी कुलकर्णी, विद्या दगडे, माधवराव वाणी, किरण नाईक व श्रीहरी बांगर.
५०० रुपये देणारे : बळिराम देशमुख, सौरभ कापडणीस, मोहन पवार, मधुकर निकम, संभाजी पवार, सुदाम घोडके, राजेंद्र निकम, प्रशांत कोरे, महिपती निकम, जयकर पाटील, मनोहर संकपाळ, बाळासो निकम, धनाजी पाटील, रमेश पाटील, विश्वास चव्हाण, शिवाजी घोडके, शंकर जाधव, निवास पाटील, रामचंद्र शिंदे, सतीश राऊत, अनंत कुरकुरे, सोमनाथ शेळके, अनंत सोनार, जयपाल सिदनाळे, सुरेश चव्हाण, रंजना देठे, अण्णासाहेब हरेल, हेमंत नगरकर, राजेंद्र चौगुले, दिलीप पाटील, यशवंत जाधव, विश्वजित भोसले, अमित परब, विनायक काळे, संजीवनी भागवत, मधुसूदन कोरेकर, देवराज शिंदे, श्रीराम कुलकर्णी, गणेश शिंगाडे, राजेश्वरी शिलावंत, नामदेव कालापाड, युवराज कुलकर्णी, विजय लांडे, बापूसाहेब शिंदे, धनश्री कमलापुरे, लौकिक कमलापुरे, शर्विल कोरेकर, प्रशांत दुडका, प्रतिभा घाटपांडे, मंदाकिनी कोंढाळकर, हेमलता अस्तगावकर, प्रशांत कुंभार, भगवान यमगर, शर्वरी साठे, वंदना जगताप, सुजाता दळवी, लक्ष्मी शिरोळे, रिझवान शेख, रजनी कांबळे, दमयंती शिंदे,
भगवान कुलकर्णी, विजया आंबेकर, रजनी जोशी, माणिक बानकर, रामचंद्र चोरगे, भालचंद्र दरेकर, सुभाष कांचन, सुरेश नडे, रामलाल पवार, राजाराम इसवे, हनुमंत देशमुख, दिलीप साक्रीकर, नरेश भारद्वाज, विनायक निद्रे , शिवाजी हांडे, किसन हांडे, रवींद्र बोरकर, भानुदास जोरे, तानाजी भोर, शिवदास साळुंके, बाबूराव खरात, प्रदीप शेटे व रमेश कुलकर्णी.
याशिवाय विलास मेहता (५,५५५ रु.), डॉ. मंगला मुळ्ये (४,००० रु.), माळी वधू-वर संस्था, सतीश शिंदे व राजेश कादबाने प्रत्येकी (२,५०० रु.), विजय गायकवाड (२,२२२ रु.), समीर मानकर, सुकुमार अकोले, रोहित पवार, सुंदरराव गव्हाणे, सुषमा नहार व नंदकुमार कमलापुरे प्रत्येकी (२,१०० रु.), संजय भोंडवे- पाटील (१,५५१ रु.), अनिल कदम (१,५२१ रु.), राजेंद्रकुमार जाधव, सुधीर काळे व सी. एन. कऱ्हाडकर प्रत्येकी (१,५०० रु.), श्रीकांत टकले, अलका कटप व विवेक सातकर प्रत्येकी (१,१११ रु.), गिरीश सरोदे, अशोककुमार खिंवसरा व सुनील जुजारे प्रत्येकी (१,१०० रु.), एस. के. चिंचकर (१,०५१ रु.), राजेश्री काकडे (७५१ रु.) व वैशाली बोराळे (७०० रु.).
मदत करण्यासाठी
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देऊ शकता. किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून गुगल व फोन पेवरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)