पुणे

‘ई-कॉमर्स अँड एआय’चे प्रकाशन

CD

पुणे, ता. २५ ः संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा या संस्थेचे उच्च शिक्षण समन्वयक व संचालक डॉ. प्रसन्न कुमार देशमुख लिखित ‘ई-कॉमर्स अँड एआय’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते. या पुस्तकात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ई-कॉमर्समध्ये जागतिक व भारतीय पातळीवर होणाऱ्या बदलांची संशोधनावर आधारित मांडणी करण्यात आली आहे. डॉ. देशमुख यांची यापूर्वी २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, मोठी भूमिका मांडण्याचं नेमकं कारण काय?

Iran War Impact: युद्धाचे परिणाम! नाशिकमधल्या ४०० कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर; संभाजीनगरमधले उद्योजक म्हणतात, कोरोनासारखी परिस्थिती...

मुलगी झाली हो ! रणदीप-लीनच्या घरी चिमुरडीचं आगमन; लेकीचा पहिला फोटो Viral

SCROLL FOR NEXT