पुणे

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटला मुदतवाढ

CD

पुणे, ता.३० : राज्य परिवहन विभागाने वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्यासाठी आता सहाव्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत आपल्या वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी पाटी लावता येणार आहे. आतापर्यंत सुमारे आठ लाख वाहनधारकांनी आपल्या वाहनाला ही नंबरप्लेट लावली आहे. पुण्यात २४ लाखांहून अधिक वाहने आहे. मात्र अजूनही सुमारे १५ लाख वाहनांना नंबरप्लेट लावलेली नाही. या मुदतवाढीत देखील काही हजार वाहनांनाच नवीन नंबरप्लेट बसण्याची शक्यता आहे.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी घोषणा केली होती की, जर पात्र वाहनधारकांनी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली नाही अथवा आपल्या वाहनाला नंबरप्लेट बसविली नाही, तर त्यांचे आरटीओ कार्यालयातील कोणतेही काम केले जाणार नाही, मात्र राज्यातील कोणत्याच आरटीओ कार्यालयात याची अंमलबजावणी झाली नाही. सरार्सपणे कामे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT