पुणे

देशपांडे स्मृती साहित्य संमेलन शनिवारी

CD

पुणे, ता. २ : विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्यातर्फे सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी (ता. ६) सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे भूषविणार असल्याची माहिती मंचाच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी दिली.
शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि.का. राजवाडे सभागृहात होणाऱ्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे आहेत. संमेलनाचा प्रारंभ पं. सत्यशील देशपांडे यांच्या ‘स्वरांजली’ या कार्यक्रमाने होणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते या उद्‍घाटन होईल. दुपारी १२.३० वाजता ‘साहित्यिक सुनीताबाई’ या विषयावर चर्चासत्र आणि दुपारी २.३० वाजता ‘कवितांजली’ हा कार्यक्रम सादर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Latest Marathi News Live Update : जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठी कारवाई; लाखोंचा गांजा जप्त

Crude Oil Prices : अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जागतिक पुरवठ्यावर परिणाम

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Dr. Janardan Waghmare : लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले

SCROLL FOR NEXT