पुणे

सात तास पोहत केला ७० वा वाढदिवस साजरा

CD

पुणे, ता. १२ : अनिल मगर यांनी सलग ७ तास न थांबता पोहत अनोख्या पद्धतीने आपला ७० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी तरुणाईला कार्यक्षम व सक्रिय राहण्याचा संदेश दिला.
बालगंधर्व येथील नांदे तलावात सकाळी १० वाजता त्यांनी पोहण्यास सुरुवात केली. स्वीमिंग कोच आणि योग शिक्षक असलेल्या मगर यांनी अखंड पोहत १५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. मगर यांनी वयाच्या १०व्या वर्षांपासून जलतरणाला सुरुवात केली होती. त्यांचे वडीलही जलतरणपटू होते. आतापर्यंत त्यांनी ५० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील पूल व ओपन वॉटर स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ‘‘आजची पिढी मोबाइलमध्ये अडकून बसली आहे. सकारात्मक राहायचे असेल, मानसिक शक्ती वाढवायची असेल तर अॅक्टिव्ह राहणे गरजेचे आहे,’’ असा सल्ला मगर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT