पुणे

टेब ट्रीटमेंटद्वारे सांध्यांच्या वेदनेतून वेदनामुक्तीकडे प्रवास

CD

पुणे, ता. १४ : ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’द्वारे सर्व प्रकारचे उपचार जसे स्नायूबंधांना झालेली दुखापत (लिगामेंट इंज्‍यूरी), खांदा आखडणे (फ्रोझन शोल्डर), स्नायूंमधील जडपणा, सूज, स्नायूंवर ताण येणे, मान, मणका व कंबरदुखीचे आजार तसेच गुडघ्याचे आजार (हिप जॉइंट नेक्रोसिस), कंबरदुखी (लंबर स्पॉन्डायलायटिस), सांध्यांची झीज (ऑस्टिओ आर्थ्रायटिस), रुमेटॉइड आर्थ्रायटिस (आमवात), मणक्याचे विकार (अँकायलोझिंग स्पॉन्डायलायटिस) आणि स्नायूंची ताकद कमी होणे (मस्क्युलर डिस्ट्रॉफी) यावर उपचार केले जातात.
सांधेदुखीचा आजार दिवसेंदिवस वाढत आहे. जीवनशैलीतील बदल, शरीराचा योग्य वापर न होणे यामुळे हा आजार वाढताना दिसतो. सांधेदुखीमुळे रोजच्या जगण्यावर परिणाम होतो. सांधेदुखीमुळे रुग्णांना होणारी वेदना दूर करण्यासाठी डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम जिनीवाला यांनी ३६ वर्षांपूर्वी ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची सुरवात पुण्यात केली. कालांतराने नागपूर येथे आणि गुजरातमधील सुरत येथे शाखा सुरू करण्यात आल्या. या उपचारांदरम्यान वापरली जाणारी सर्व औषधे शुद्ध आयुर्वेदिक असून ती ‘एफडीए’ प्रमाणित आहेत. कोणत्याही प्रकारचे स्टेरॉइड्स वापरले जात नाहीत. ही औषधे प्रत्येकाच्या जीवनशैलीचा, खाण्या-पिण्याच्या सवयींचा विचार करून तयार केली जातात.
हे उपचार पूर्णपणे ‘ओपीडी’ पद्धतीने दिले जातात. कुठेही दाखल होण्याची गरज पडत नाही. दिवसातून दोन वेळा १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ द्यावा लागतो. हे उपचार घरी सहज घेता येतात. महिन्यातून एकदा क्लिनिकला येणे आवश्यक असते. रविवारासह रोज सकाळी १० ते संध्याकाळी ७.१५ वाजेपर्यंत क्लिनिक सुरू असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT