पुणे

सोपानदेवी ग्रंथ पारायणात ५०० जणांचा सहभाग

CD

पुणे, ता. १६ : श्री सोपानदेवांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपानदेवी ग्रंथाचे सामुदायिक पारायण बुधवार पेठेतील हरभरे राम मंदिर येथे नुकतेच झाले. यामध्ये ५०० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी नारायण महाराज गोसावी सासवडकर यांनी सोपानदेवी ग्रंथाचे महत्त्व समजून सांगितले. तसेच वाकलकर गुरुजी, धनंजय काळे महाराज, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्‍वस्त राजेंद्र बलकवडे, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या विश्‍वस्त संगीता ठकार, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आदी यावेळी उपस्थित होते. पारायण केलेल्या भक्तांना सोपानदेवी ग्रंथ भेट देण्यात आला. यापुढे सासवड व जेजुरी येथेही पारायण होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai -Kolhapur Train News : मुंबई -कोल्हापूर दरम्यान ६ विशेष गाड्या धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Yogi Adityanath: बाबरीचं स्वप्न पाहणाऱ्यांवर योगींचा घणाघात; म्हणाले, तो दिवस कधीच येणार नाही, नियमाने राहाल तरच...

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर परिक्षेत्रातील ८५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shreyas Talpade Case: अभिनेता श्रेयस तळपदेने घातला लाखो रुपयांचा गंडा? UP पोलिसांकडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Viral Wedding Video : नियम धाब्यावर! काँग्रेस नेत्याचा लग्नात बंदूक नाचवत डान्स; 'धुरंधर' गाण्यावर धरला ठेका, शस्त्राचं प्रदर्शन करणं भोवणार?

SCROLL FOR NEXT