पुणे

मार्केट यार्डामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट

CD

मार्केट यार्ड, ता. २५ : बाजार समितीच्या आवारात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. शेतीमाल चोरीसह आता कामगारांवर हल्ले होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
सोमवारी रात्री गाळा क्रमांक १७८ वर झोपलेल्या कामगारांवर कांदे फेकून मारण्यात आले, तसेच काही जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामुळे रात्री १० ते सकाळी ३ वाजेपर्यंत हॉटेल्स, पानटपऱ्या बंद ठेवाव्यात, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी सभापती व सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास ३० जूनला संपूर्ण कांदा-बटाटा विभाग बंद ठेवण्याचा इशारा युनियनने दिला आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर म्हणाले, विभागप्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT