पुणे

गांजा तस्करांना पाठलाग करून अटक

CD

पुणे, ता. २५ : स्वारगेट बस स्थानकात पोलिसांनी एका गांजा तस्कराला पाठलाग करून अटक केली. त्यानंतर त्याचे दोन साथीदारदेखील पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांच्याकडून सहा किलो गांजा, एक मोटार आणि मोबाईल जप्त केला आहे.
नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. वेळापूर, जि. सोलापूर), अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८) आणि विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक सूर्यकांत सतपाळे, अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, नवनाथ शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT