आज पुण्यात १ जुलै २०२५ मंगळवारसाठी
.........................................................
सकाळी ः
उद्घाटन ः दिनमार्क पब्लिकेशन आयोजित ः कै. कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे, प्रकाशशेठ धारिवाल ः बालगंधर्व रंगमंदिर कलादालन, जंगली महाराज रस्ता ः ११.००.
दुपारी ः
गौरव समारंभ ः रुग्ण हक्क परिषदेतर्फे ः जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त कर्तृत्वान डॉक्टरांचा गौरव समारंभ ः प्रमुख पाहुणे- भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड, जानमहंमद पठाण ः प्रमुख उपस्थिती- डॉ. नीना बोराडे, डॉ. सूर्यकांत देवकर, डॉ. संजीव वावरे, डॉ. भीम गायकवाड, डॉ. मानसिंग साबळे, डॉ. अविनाश भोंडवे ः अध्यक्ष- उमेश चव्हाण ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ३.३०.
सायंकाळी ः
व्याख्यान ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव समितीतर्फे ः विषय- प्रसारमाध्यमे आणि प्रशासनाची संवैधानिक जबाबदारी ः वक्ते- आशुतोष ः विषय- दंगलमुक्त महाराष्ट्राचे प्रणेते छत्रपती शाही महाराज ः वक्ते- शेख सुभान अली ः उद्घाटक- नितीन मेमाणे, श्रीनिवास टिकेकर ः अध्यक्ष- जी. डी. पारेख ः प्रमुख पाहुणे- ॲड. श्रीकांत आगस्ते ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पत्रकार भवन शेजारी ः ५.००.
पुरस्कार वितरण ः दिनमार्क पब्लिकेशन आयोजित ः छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक पुरस्कार वितरण ः
हस्ते- डॉ. निशिगंधा वाड, मिलिंद जोशी, सिसिलिया कार्व्हालो, भारत सासणे ः गणेश सभागृह, टिळक रस्ता ः ५.००.
हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ः डॉक्टर डे निमित्त हिंदी गाण्यांचा कार्यक्रम- एक डॉ. घडताना ः सहभाग- डॉ. अमित वाळिंबे, डॉ. अश्विनी जोशी, डॉ. केदार कोर्डे व अन्य ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ५.००.
वर्धापन दिन ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित ः ७२ वा वर्धापन दिन ः सांस्कृतिक कार्यक्रम- स्वरराज आयोजित ‘सूरनाद’ ः स्थळ- कामगार कल्याण भवन, सहकारनगर क्र. १ ः ६.००.
दृक्-श्राव्य कार्यक्रम ः स्नेहसेवा मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे ः विषय- ऑपरेशन सिंदूर (दृक्-श्राव्य कार्यक्रम) ः वक्ते- संजय भिडे ः रुईया मूकबधिर विद्यालय, स. प. महाविद्यालय मागील बाजूस ः ६.३०.
..........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.