पुणे

कामगारांचा उद्या पुणे, पिंपरीत मोर्चा

CD

पुणे, ता. ७ : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी चार श्रमसंहितांच्या विरोधात, कामगार-शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात कामगारांचा देशव्यापी संप होणार आहे. हे आंदोलन बुधवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते पाच या वेळात होईल तर पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी १० वाजता कामगार मोर्चा काढण्यात येणार आहे.
किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा, खासगीकरणविरोधी, जुनी पेन्शन योजना, गिग कामगारांचे हक्क, जनसुरक्षा विधेयक मागे घेणे, श्रम परिषद बोलाविणे, शिक्षण व आरोग्याचा निधी वाढविणे आदी मागण्यांचा ठराव यावेळी मांडण्यात येणार आहे. याप्रसंगी देशातील १० केंद्रीय संघटना व विविध क्षेत्रीय महासंघ उपस्थित राहणार आहे. या संपाचे नेतृत्व कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहारमध्ये NDAचं जागावाटप फायनल, भाजप-जदयूला समान जागा; LJP, RLM, HAMला किती?

Latest Marathi News Live Update: एनडीएने बिहार निवडणूक २०२५ साठी जागावाटपाची घोषणा केली

INDW vs AUSW: स्मृती मानधना-प्रतिका रावलचं वादळ घोंगावलं! भारताने ऐतिहासिक स्कोअर करत ऑस्ट्रेलियासमोर भलमोठं लक्ष्य उभारलं

Samsung Galaxy S24 Ultraची किंमत झाली निम्मी; इथे मिळतोय बंपर डिस्काउंट, ऑफर आत्ताच बघा..कारण पुन्हा अशी संधी येणार नाही

INDW vs AUSW: स्मृती मानधनाचं पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमण, शतक हुकलं, पण रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT