पुणे

दलित पँथरचा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

CD

पुणे, ता. ७ : दलित पँथर संघटनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. ९) सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत बालगंधर्व रंगमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी दलित पँथर संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांची दखल घेत ‘दलित पँथर रत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शिक्षण प्रसारण मंडळाचे सल्लागार सोहनलाल के. जैन व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहे.
खेलरत्न पुरस्कार वैष्णवी परदेशी, दीपक भालेराव, विजय बेंगळे यांना तर क्रीडा पत्रकार पुरस्कार शिवाजी गोरे यांना देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक शैलेंद्र पोतनीस, धनंजय जाधव, तकदीर सय्यद व वीरू भोजने तर कला क्षेत्रात साजन बेंद्रे, विशाल जाधव, महेश बनसोडे, अभिनेता व दिग्दर्शक प्रकाश भेंडले तर सामाजिक क्षेत्रात समता सैनिकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल इंगळे, उपाध्यक्ष अनिल रामटेके, अरुण पवार, कॅंटोन्मेंट सहकारी बँकेचे देवेंद्र भाट, पत्रकार नितीन वाबळे, डॉ. रोहित बोरकर, सह पोलिस आयुक्त रंजन शर्मा, वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मतराव जाधव यांना गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: 'Harshit Rana च्या निवडीचं कारण काय? मिटिंगमध्ये मला...' आर अश्विनचाही अजित आगरकरच्या निवड समितीला सवाल

Cough syrup: कफ सीरप प्रकरणात WHO ची एन्ट्री! भारतातल्या अधिकाऱ्यांकडून मागवलं स्पष्टीकरण; 'या' प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल

Bank खात्यात पैसे नसले तरीही UPI पेमेंट करता येणार, 'या' अॅपने आणलं खास फिचर, कसं काम करणार?

B R Gavai: "आमच्यासाठी हा एक..."; सर्वोच्च न्यायालयात 'बूट हल्ल्याच्या' घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी सोडले मौन

INDW vs SAW: स्मृती मानधनाचा वर्ल्ड रेकॉर्ड! २३ धावांवर आऊट झाली, पण २८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत घडवलाय नवा इतिहास

SCROLL FOR NEXT