आज पुण्यात जोड..................
सकाळी ः
सांगीतिक कार्यक्रम ः गुणीजान परिवार आयोजित ः गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सांगीतिक कार्यक्रम ः कलाकार- नीरज गोडसे, ऐश्वर्या परदेशी, श्याम गुंडावार, आदित्य व्यास, अपर्णा केळकर, पं. सुहास व्यास ः स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस, पाचवा मजला, भारती विद्यापीठ, रामबाग कॉलनी, कोथरूड ः ९.३०.