पुणे

वर्षा देशपांडेंना पुरस्कार

CD

ॲड. वर्षा देशपांडे यांचा
‘युनो’तर्फे पुरस्‍काराने सन्‍मान
सातारा, ता. १२ : दलित महिला विकास मंडळाच्या सचिव ॲड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएनओ) वतीने ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५’ हा पुरस्कार न्यूयॉर्क येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. लिंगभेदाच्या आधारे होणाऱ्या गर्भलिंग निवडी विरोधातील ॲड. वर्षा देशपांडे यांच्या संघर्षाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली.
गर्भलिंग निवडी विरोधातील कार्यामध्ये त्यांनी क्षमतावाढ, जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या सर्व स्तरांवर भरीव कामगिरी केली आहे. यापूर्वी हा पुरस्कार देशाला वैयक्तिक श्रेणीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व उद्योजक जे. आर. डी. टाटा यांच्या माध्यमातून मिळाला आहे. ॲड. देशपांडे यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

PNE25V30723
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने झालेल्‍या सोहळ्यात ॲड. वर्षा देशपांडे यांना ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५’ या पुरस्काराने सन्‍मानित करताना मान्‍यवर.

-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrimant Dagdusheth Halwai Temple : पुण्यात ज्यांच्या नावाने गणपती मंदिर आहे, ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई कोण होते? जाणून घ्या नेमका इतिहास...

Ganesh Chaturthi : गणरायाच्या पूजेसाठी UP, बिहार, राजस्थानातील तब्बल 5000 भटजी मुंबईत दाखल; बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी भटजींना मोठी मागणी

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विषारी द्रव प्राशन करून सरकारविरोधात नोंदवला निषेध

Maharashtra Politics: वडीगोद्रीला छावणीचे स्वरूप; ४० अधिकाऱ्यांसह ४४० पोलिस कर्मचारी, होमगार्ड तैनात

Manoj Jarange : देवदेवतांच्या नावावर आम्हाला त्रास, सणासुदीत हिंदूंचीच अडवणूक का? मुंबईला निघण्याआधी जरांगेंचा मोदी-शहांना सवाल

SCROLL FOR NEXT