पुणे

स्वमग्न तरुण, प्रौढांसाठी पाच व्यावसायिक प्रयोगशाळा

CD

पुणे, ता. १५ : स्वमग्न तरुण आणि प्रौढ व्यक्तींना सक्षम करण्याच्या उद्देशाने मार्केट यार्डातील बुऱ्हानी कॉलनी येथे सुंदरजी व्होकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे उद्‍घाटन बालविकासतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले आणि डॉ. अश्विनी गोडबोले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुंदरजी ग्लोबल अकादमीच्या सहसंस्थापक आणि संचालक मसरत तवावाला, डॉ. झिमरा इस्रायल, नीलेश बजाज तसेच ‘रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउन’च्या अध्यक्ष आदिती भेंडे आदी उपस्थित होते.
तवावाला म्हणाल्या, ‘‘स्वमग्न तरुण आणि प्रौढांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. संस्थेत डिजिटल साक्षरता, बेकिंग, हाउसकीपिंग, बागकाम आणि फॅब्रिक एनहान्समेंट अशा पाच व्यावसायिक प्रयोगशाळा असून, त्यांचे तीन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत.’’ संस्थेच्या प्राचार्या रश्मी शाह यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : भाजप संपवायला निघालेले लोक 'गोकुळ'च्या राजकारणात सोबत नकोत; आमदार पाटलांचा आक्रमक पवित्रा, चंद्रकांतदादांकडे केली 'ही' मागणी

UPSC Maharashtra: ‘यूपीएससी’त टक्का वाढणार कधी?; नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा वाटा सहा टक्क्यांपर्यंतच मर्यादित, टक्का वाढवण्यासाठी काय गरजेचे?

"खरे विजेते विशाल-अनुश्रीच" प्रेक्षक बिग बॉस मराठी 6 च्या निकालावर नाराज; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

Solapur Water: विजेचा लपंडाव! सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळित; सोरेगावचा पंप जळाला, आता तीनऐवजी चार दिवसांआड होणार पाणीपुरवठा

नेताजींना राष्ट्रपुत्र घोषित करा, याचिकाकर्त्याची मागणी; सुप्रीम कोर्टानं फटकारलं, म्हणाले, इथून जा नाहीतर..

SCROLL FOR NEXT