पुणे

‘करिअर दिशा...‌’ पुस्तकाचे प्रकाशन

CD

‌पुणे, ता. १५ ः संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित आणि विश्‍वास प्रकाशनतर्फे प्रकाशित ‌‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर‌’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, ज्येष्ठ संशोधक डॉ. अरविंद नातू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात उपस्थित होते. ‘‘आजच्या काळात विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून विविध विषयांत कौशल्यविकास साधणे आवश्यक आहे. त्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे’’, असे मत डॉ. गोसावी यांनी व्यक्त केले. विश्वास प्रकाशनच्या संचालिका वैशाली कार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शुभांगी भातांब्रेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT