पुणे

आंदेकर परिवारातर्फे रक्तदान शिबिर

CD

पुणे, ता. २२ : आंदेकर परिवारातर्फे बाळू आंदेकर यांच्या ४१व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलन ससून ब्लड बँक, अक्षय ब्लड बँक आणि पुणे ब्लड बँक यांनी केले. प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. एकूण रक्तदात्यांमधून चार विजेत्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. या वेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, ॲड. नंदकुमार पाटील, ॲड. शिरीष शिंदे, राजन नायर, कमल व्यवहारे, डॉ. सतीश देसाई, गोपाळ चिंतल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गणेश आंदेकर, अविनाश आंदेकर, अमोल आंदेकर, सोमनाथ काची, राजेश आंदेकर, विशाल कोमकर आदींनी केले. सूत्रसंचालन संजय नाईक व शैलेश आंदेकर यांनी केले.

‘विकसित महाराष्ट्र’वर उद्या कार्यशाळा
पुणे, ता. २२ : शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे आणि अखिल भारतीय राष्ट्रीय संवर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित महाराष्ट्र २०४७ जाणीव जागृती’ कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा गुरुवारी (ता. २४) शिवाजीनगर येथील संस्थेच्या सभागृहात सकाळी साडेदहा ते दीड या वेळेत आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उद्‍घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ अध्यक्ष प्रदीप खेडकर असतील. या वेळी सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे उपस्थिती असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Crime: पत्नी निघून गेली; नराधम बापानं १४ वर्षीय लेकीला वासनेचं बळी केलं अन्...; २ महिन्यांनी जे घडलं त्यानं सारेच हादरले

SCROLL FOR NEXT