पुणे

आज पुण्यात २४ जुलै २०२५ गुरुवार

CD

आज पुण्यात २४ जुलै २०२५ गुरुवार
...........................................
सकाळी ः
पत्रीजींचा स्मृती स्मरणोत्सव ः पत्रीजींचा पवित्र समाधी दिवसानिमित्त ः ऊर्जामय व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन करणारी ध्यानसंपन्न सत्रे ः संगीत ध्यान ः परस्पर प्रश्नोत्तर सत्र ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ८.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः उत्कर्ष प्रकाशनातर्फे ः अरुण काकतकर लिखित ‘व्यक्तकं’- रंगांना फुटले पंख पुस्तकाचे प्रकाशन ः वक्ते- विजय कुवळेकर, सुरेशचंद्र पाध्ये ः प्रमुख पाहुण्या- मृणाल कुलकर्णी ः अश्वमेध कार्यालय, दीक्षित पेट्रोल पंपामागे, कर्वे रस्ता ः ५.००.
काव्यविषयक कार्यक्रम ः साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे ः कवयित्री पद्मा गोळे स्मरणार्थ काव्यविषयक कार्यक्रम ः नारायण सुर्वे यांच्या कवितांवर कार्यक्रम- सुर्वे मास्तरांचं विद्यापीठ’ ः सादरकर्त्या- मृणालिनी कानिटकर-जोशी, आश्लेषा महाजन, सुजाता पवार, अंजली कुलकर्णी ः महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.३०.
पुस्तक प्रकाशन ः मनोविकास प्रकाशनातर्फे ः डॉ. संज्योत देशपांडे लिखित ‘आत्महत्‍या हे उत्तर नाही’ पुस्तकाचे प्रकाशन ः सहभाग- डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. अरुण गद्रे, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, राजेश देशमुख ः भांडारकर रिसर्च इन्‍स्टिट्यूट, लॉ कॉलेज रस्ता ः ६.००.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Video: बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पाहा थरारक व्हिडिओ

Walmik Karad: ''धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून मंत्रिपदाची शपथ घेणार होता वाल्मिक कराड'', बाळा बांगरचा रेकॉर्डिंग बॉम्ब

IND vs ENG 4th Test: 'Root' मजबूत! जो रूटचे ३८वे शतक; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा, मोडले अनेक विक्रम

Pune: पुण्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याला हिरवा रंग, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, धक्कादायक कारण समोर

Latest Maharashtra News Updates : माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT