पुणे

आज पुण्यात २५ जुलै शुक्रवार

CD

आज पुण्यात २५ जुलै शुक्रवार
....................
सकाळी ः
रक्तदान शिबिर ः हिंद बाल समाज मंडळ व भाजपतर्फे ः मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर ः उद्‍घाटन- मुरलीधर मोहोळ ः प्रमुख पाहुणे- सुनील कांबळे, हेमंत रासने, धीरज घाटे, संदीप लडकत, मनीषा लडकत ः हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट, भवानी पेठ, भवानी पेठ माता मंदिराजवळ ः ९.००.
पुरस्कार वितरण ः एन्हायरनमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित ः पर्यावरण संवर्धनातील कार्याबद्दल विविध सामाजिक संस्था व तज्ज्ञांना जीवनगौरव, पर्यावरण भूषण व पर्यावरण गौरव पुरस्कार ः हस्ते- सिद्धेश कदम, राजेंद्र मिरजे ः भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, विधी महाविद्यालय रस्ता ः १०.००.
सायंकाळी ः
भरतनाट्यम ः पदनाद डान्स स्टुडिओतर्फे ः ‘रंगनाथम’- भरतनाट्यम ः सहभाग- वैदेही लवळेकर, वरदा म्हसवडे, मेघना सालोट, गरिमा आचलिया व सायली शाहा ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती ः ५.००.
मार्गदर्शन ः पब्लिक प्रक्टिशनर्स असोसिएशन आयोजित ः ॲड. हेमंत फाटे स्मृत्यर्थ वकिलांसाठी मार्गदर्शन ः विषय- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व कूळ कायदा १९५७ मधील देवस्थान जमिनीबाबत कायदा ः वक्ते- शेखर गायकवाड ः अध्यक्ष- रजनी क्षीरसागर ः एआयएसएसएमएस संस्थेचे सभागृह, पुणे आरटीओ कार्यालयाशेजारी ः ५.००.
निसर्ग संवर्धनविषयक कार्यक्रम ः नेचर वॉकतर्फे ः कोथरूड कट्ट्यांतर्गत ः भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी या आदिवासी गावात राहून किरण पुरंदरे व अनघा पुरंदरे यांनी त्यांच्या कामाचा मांडललेला पट ः अंतर्नाद योग केंद्र, करिष्मा सोसायटीजवळ, कोथरूड ः ६.३०.
................................. ............. .......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT