पुणे

‘तनिष्का व्यासपीठा’तर्फे सुजाण पालकत्वाविषयी मार्गदर्शन

CD

पुणे, ता. २९ : ‘‘कुटुंबात सकारात्मक वातावरण गरजेचे असून मुलांसमोर पालकांनी वाद टाळायला हवेत. कितीही राग आला तरीही मुलांवर न चिडता, त्यांना समजावून सांगायला हवे,’’ असे मत प्रा. शैलजा सांगळे यांनी दिला.
‘तनिष्का व्यासपीठा’तर्फे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान येथे तनिष्का सदस्यांसाठी ‘सुजाण पालकत्व’ हा कार्यक्रम उत्साहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काका चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण, तनिष्का गटप्रमुख सुनीता चव्हाण, हर्षदा चव्हाण, सदस्य रूपाली रायकर, पल्लवी पवार, अंजली पवळे, आरती पांगारे, कविता जाधव, मनाली कोठारी, सारिका पोकळे आदी उपस्थित होते.
सांगळे म्हणाल्या, ‘‘मुलांची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक मूल वेगळे असते. आपल्या मुलातील विशेष गुण ओळखून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या पाल्यांसाठी आश्वासक आधार बनणे गरजेचे आहे.’’
प्रास्ताविक जागृती कुलकर्णी यांनी केली. हर्षदा चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT