पुणे

रेल्वे कर्मचाऱ्यांचा डीआरएम पुरस्काराने सन्मान

CD

पुणे, ता. ७ ः पुणे रेल्वे विभागाचा ६९वा रेल्वे सेवा पुरस्कार सोहळा सोमवारी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या इंद्रायणी सभागृहात पार पडला. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या हस्ते ३४ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह यांच्यासह रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी सहा शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामासाठी मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकाकडून मिळालेली पारितोषिकाबद्दल दुबे यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन विनेश सक्सेना यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee attacked in Sonarpur : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT