पुणे

दर्जेदार जीवनशैलीसाठी ९३१ कुटुंबांची पहिली पसंती

CD

पुणे, ता. १५ :आंबेगावच्या मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या ठिकाणावर साकारलेला ‘विंडसर काउंटी’ हा प्रतिष्ठित प्रकल्प सध्या घर खरेदीदारांचा भरवशाचा पर्याय ठरत आहे.
विंडसर शेल्टर्सचे संचालक श्रीनिवास रासकोंडा, डॉ. महेश राठी आणि सपना राठी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा प्रकल्प आंबेगाव-नऱ्हे रस्ता आणि महामार्गावरून सहज नजरेस पडतो. एका विस्तीर्ण परिसरात त्याची विचारपूर्वक निर्मिती केली आहे. छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार केलेला आहे.
कात्रज, धनकवडी, दत्तनगर, नऱ्हे, आंबेगाव, धायरीसह महामार्ग व बाह्यवळणापासून हा प्रकल्प जवळ आहे. या प्रकल्पात आतापर्यंत ९३१ पेक्षा अधिक समाधानी कुटुंबांनी आपले घर निवडले आहे. सण, उत्सव, सामाजिक कार्यक्रम येथील रहिवासी सामूहिक उत्साहाने साजरे करतात. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आणि सुस्थितीत सुविधा उपलब्ध आहेत.
विंडसर शेल्टर्सच्या प्रत्येक घराची तृतीय पक्ष संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी केली जाते. घराचा ताबा मिळाल्यानंतर दोन वर्षांत आठवेळा मोफत देखभाल व तपासणी देखील होते. येथील टू आणि र्थ्री बीएचके तयार घरांवर शून्य टक्के स्टॅम्प ड्यूटी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT