पुणे

आज पुण्यात १९ एप्रिल २०२५ शनिवारसाठी

CD

आज पुण्यात १९ एप्रिल २०२५ शनिवारसाठी
...............
सकाळी ः
उद्‍घाटन ः अल्पसंख्याक युवा संसद आयोजित ः युवा संसदेचे उद्‍घाटन ः हस्ते- अजित पवार ः गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट ः १०.००.
पारितोषिक वितरण ः रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे ः विश्व मराठी एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण ः प्रमुख पाहुणे- पुष्कर श्रोत्री ः अध्यक्ष- संतोष मराठे ः विशेष अतिथी- अभय गाडगीळ, डॉ. मेधा ताडपत्रीकर ः भांडारकर इन्स्टिट्यूट ऑडिटोरियम, लॉ कॉलेज रस्ता ः १०.००.
प्रदर्शन ः देशभरातून आलेल्या १२ राज्यांतील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्त्र, साड्या, शाली आणि गालिचे आदींचे ‘दस्तकारी हाट’ वस्त्र प्रदर्शन ः काँग्रेस भवन, शिवाजीनगर ः ११.००.
दुपारी ः
कार्यशाळा ः ‘सकाळ’ आणि पुणे बार असोसिएशन आयोजित कार्यशाळा ः विषय- विधी व न्याय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि भविष्य ः प्रमुख पाहुणे- अर्जुन मेघवाल, मुरलीधर मोहोळ ः द वेस्टीन, कोरेगाव पार्क ः ३.००.
सायंकाळी ः
सांगीतिक कार्यक्रम ः स्वच्छंद पुणे आयोजित ः सांगीतिक कार्यक्रम- ‘दिलने ये कहा दिलसे’ ः सादरकर्ते- पल्लवी आनदेव, संजय कांबळे, रवींद्र शाळू, मनोज सेठिया, प्राजक्ता सातार्डेकर ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ४.४५.
एकपात्री कार्यक्रम व प्रकाशन ः डॉ. मधुसूदन घाणेकर यांचा एकपात्री कार्यक्रम- मधुरंग ः डहाळी विशेषांकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- शिवानी सुतार ः प्रमुख पाहुण्या- प्रिया दामले ः अपंग कल्याणकारी संस्था, जांभूळकर चौक, वानवडी ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः राजहंस प्रकाशनातर्फे ः डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी लिखित ‘सोबत सांजवेळची’ पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- डॉ. अरुण जामकर ः प्रमुख पाहुणे- मृणाल देव-कुलकर्णी, शिरीष सहस्रबुद्धे ः नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र, लॉ कॉलेज रोड ः ५.३०.
संगीत महोत्सव ः ब्रह्मनाद कला मंडळ, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित ः २४ वा ब्रह्मनाद संगीत महोत्सव ः सहभाग- पं. सुधीर नायक, गंधार देशपांडे, विदुषी पद्मा देशपांडे ः कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशीय सभागृह ः ५.३०.
संगीत सभा ः पुणे भारत गायन समाज आयोजित ः पं. भास्करबुवा बखले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभा ः सहगायन- शिल्पा पुणतांबेकर व सावनी दातार-कुलकर्णी ः गायन- पं. हेमंत पेंडसे ः भारत गायन समाज, प्रा. केतकर सभागृह, शनिपार ः ५.३०.
सांगीतिक अभिवाचन ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘वृंदावन’ आयोजित ‘घर मनातलं’ सांगीतिक अभिवाचन कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
ध्रुपद गायन मैफील ः प्रोटेक्टेरा इकोलॉजिकल फाउंडेशन, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि जंगल बेल्स आयोजित ः मलिक बंधू पं. प्रशांत मलिक व पं. निशांत मलिक यांची ध्रुपद गायन मैफील ः समवासरण सभागृह, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, विधी महाविद्यालय रस्ता, शिवाजीनगर ः ६.३०.
नक्षत्रदर्शन ः वेदशास्त्रोत्तेजक सभा आयोजित ः संस्थेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त- नक्षत्रदर्शन ः वक्ते- डॉ. विवेकशास्त्री गोडबोले ः संस्थेच्या सभागृहात, सारसबागेजवळ, सणस ग्राउंड ः ५.३०.
................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT