पुणे

आंबेडकर संग्रहालयात उद्या वारसा दर्शन

CD

पुणे, ता. ४ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधत सिम्बायोसिस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात रविवारी (ता. ६) सकाळी साडेनऊ वाजता वारसा दर्शन कार्यक्रम होईल.
सकाळ, इतिहास प्रेमी मंडळ आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्यातर्फे हा कार्यक्रम होईल. सिम्बायोसिस संस्थेने निर्माण केलेल्या या जागतिक दर्जाच्या संग्रहालयात डॉ. आंबेडकर यांच्या वापरातील अनेक वस्तू , कपडे, टेबल-खुर्ची, भांडी, पुरस्कार व त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला पलंग नागरिकांना पाहायला मिळेल, तसेच त्यांच्या देदीप्यमान वाटचालीतील महत्त्वाची छायाचित्रे पाहायला मिळतील. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ. आंबेडकर स्वतः आपल्याला प्रश्नांची उत्तरे देणार असलेला विलक्षण अनुभव घेता येईल.

हे लक्षात ठेवा
कधी ः रविवार, ६ एप्रिल
वेळ ः सकाळी ९.३० वाजता
स्थळ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम ॲण्ड मेमोरिअल,
सिम्बायोसिस कॉलेजशेजारी,
सेनापती बापट रस्ता,
बालभारती जवळ.
शुल्क ः १२ वर्षांपर्यंत २० रुपये
१२ वर्षांपुढे ५० रुपये
संपर्क ः सार्थक काशीद- ७८२२०९२१४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

मुंबई लोकल रेल्वे स्थानकाच्या बांधकामात १४९ घरांचा अडथळा, कुटुंबांना रेल्वेकडून नोटीस; बेघर होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT