पुणे

डायबेटिक न्यूरोपॅथी आजारावर आयुर्वेदिक टॅबलेट थेरपी प्रभावी

CD

पुणे, ता. ९ ः डायबेटिक न्यूरोपॅथी’ या आजारावर ‘आयु केअर’मध्ये डॉ. राहुल पांगरे यांनी संशोधित केलेली ‘आयुर्वेदिक टॅबलेट थेरपी’ प्रभावी ठरत आहे. या थेरपीमुळे आतापर्यंत बाराशेहून अधिक रुग्णांची साखरेची पातळी नियंत्रित आणून डायबेटिक न्यूरोपॅथीवर मात करण्यात यश आले आहे, असे पांगारे यांनी सांगितले.
तुम्हाला मधुमेह आहे का? असेल तर, तुमच्या हातापायाला मुंग्या येतात का? पायाला तळव्यांना आग होते का? हातापायांना संवेदना कमी जाणवते का? डोळ्यांनी स्पष्ट दिसण्यात बदल जाणवतो का? विसरभोळेपणा जाणवतो का? पायांना जखम आहे का? जर तुम्हाला या समस्या जाणवत असेल तर तुम्हाला डायबेटिक न्यूरोपॅथी आहे. हा मज्जातंतूच्या नुकसानीचा एक प्रकार आहे. तो मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो.
पांगरे म्हणाले, ‘‘या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी ‘आयु केअर’ने संशोधित केलेली आयुर्वेदिक टॅबलेट थेरपी ही उत्तम प्रकारे काम करते. ती शरीरातील स्वादुपिंडावर कार्य करते आणि शरीरातील नैसर्गिक इन्शुलिन कार्यान्वित करण्यास मदत करते. जठराग्नीचे कार्य जर सुरळीत चालू असेल तर शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात नैसर्गिकरीत्या इन्शुलिनची निर्मिती होती. या थेरपीच्या मदतीने जठराग्नी हा शरीरातील साखरेचे रूपांतर नसांची ताकद वाढविण्यासाठी करतो. म्हणून मधुमेही रुग्णांसाठी आयुर्वेदिक टॅबलेट थेरपी ही एक संजीवनी आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

SCROLL FOR NEXT