पुणे

उन्हाळी सुट्ट्यांत घ्या पर्यटनाचा आनंद

CD

पुणे, ता. १० : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना पुणे परिसरात फिरून पर्यटनाचा आनंद घेता यावा, या हेतूने पीएमपी प्रशासनाने पर्यटन बस सेवेचे आयोजन केले आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. दर शनिवार व रविवारी तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी ही बससेवा सुरु आहे. गेल्यावर्षी पर्यटन बससेवेत आठ मार्गांचा समावेश होता. यंदा या सेवेचा विस्तार करून दोन नवीन मार्गांचा समावेश केला आहे. प्रति प्रवाशासाठी ५०० रुपये तिकीट दर आकारण्यात आला आहे.


पर्यटन बससेवा क्र. १ :
मार्ग : हडपसर गाडीतळ- स्वारगेट- इस्कॉन मंदिर कोंढवा रोड- श्रीक्षेत्र कानिफनाथ गड- मोरगाव गणपती-
दर्शन- जेजुरी दर्शन- सासवड- स्वारगेट- हडपसर गाडीतळ.
- बस सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- बस पोहचण्याची वेळ : सायंकाळी ६ वा.
- पहिला व शेवटचा थांबा : हडपसर गाडीतळ

पर्यटन बससेवा क्र. २ :
- मार्ग : हडपसर गाडीतळ- स्वारगेट- सासवड (सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर) नारायणपूर, (एकमुखी दत्त
मंदिर, नारायणेश्वर मंदिर), श्री क्षेत्र म्हस्कोबा मंदिर कोडीत- सासवड- स्वारगेट- हडपसर गाडीतळ.
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : हडपसर गाडीतळ

पर्यटन बससेवा क्र. ३ :
- मार्ग : पुणे स्टेशन- डेक्कन जिमखाना स्वारगेट- शिवसृष्टी आंबेगाव- स्वामी नारायण मंदिर नन्हे- कोंढणपूर
तुकाईमाता मंदिर- बनेश्वर मंदिर- बालाजी मंदिर केतकावळे- स्वारगेट
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : डेक्कन जिमखाना

पर्यटन बससेवा क्र. ४ :
- मार्ग : पुणे स्टेशन- डेक्कन जिमखाना- पु. ल. देशपांडे उद्यान- खारावडे म्हसोबा देवस्थान- निलकंठेश्वर पायथा-
झपूर्झा संग्रहालय घोटावडे फाटामार्गे- डेक्कन जिमखाना- पुणे स्टेशन.
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

पर्यटन बससेवा क्र. ५ :
- मार्ग : पुणे स्टेशन- डेक्कन जिमखाना सिंहगड रोड- खडकवासला धरण- सिंहगड पायथा- गोकूळ फ्लॉवर पार्क
गोळेवाडी- पानशेत धरण- डेक्कन जिमखाना- पुणे स्टेशन
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

पर्यटन बससेवा क्र. ६ :
- मार्ग : पुणे स्टेशन- स्वारगेट हडपसर रामदरा- थेऊर गणपती- प्रयागधाम हडपसर- स्वारगेट- पुणे स्टेशन
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : दुपारी ५.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा: पुणे स्टेशन बसस्थानक


पर्यटन बससेवा क्र. ७ :
मार्ग : पुणे स्टेशन- स्वारगेट- वाघेश्वर मंदिर (वाघोली)- वाडेबोल्हाई मंदिर- तुळापूर त्रिवेणी संगम छत्रपती

संभाजी महाराज समाधी (वढू बुद्रूक)- रांजणगाव गणपती मंदिर- कोरेगाव भीमा विजयस्तंभ- पुणे स्टेशन
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

पर्यटन बससेवा क्र. ८ :
- मार्ग : पुणे स्टेशन- स्वारगेट- इस्कॉन मंदिर रावेत- मोरया गोसावी मंदिर, चिंचवड- प्रतिशिर्डी शिरगाव देहूगाव
गाथामंदिर- भंडारा डोंगर पायथा- स्वारगेट- पुणे स्टेशन
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ७ वा.
- पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन

पर्यटन बससेवा क्र. ९ मार्ग :
- मार्ग : स्वारगेट- पौडगाव- श्री सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान)- चिन्मय विभूतियोग साधना ध्यानकेंद्र कोळवण- स्वारगेट.
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन

पर्यटन बससेवा क्र. १० :
- मार्ग : स्वारगेट- भोसरी- चाकण- क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक - सिद्धेश्वर मंदिर राजगुरुनगर- श्री क्षेत्र
खंडोबा मंदिर- निमगाव दावडी- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ- श्री गजानन महाराज मठ आळंदी- स्वारगेट
- सुटण्याची वेळ : सकाळी ९ वा.
- पोचण्याची वेळ : सायंकाळी ६.३० वा.
- पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT