पुणे

आज पुण्यात ११ एप्रिल २०२५ शुक्रवार

CD

आज पुण्यात शुक्रवार ११ एप्रिल २०२५
.............................................
सकाळी ः
प्रदर्शन ः वंदे मातरमचा इतिहास मांडणाऱ्या गेल्या सव्वाशे वर्षात भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन ः बालगंधर्व कलादालन, शिवाजीनगर ः १०.००.
बक्षीस वितरण व सत्कार ः महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व ईस्टर संडे निमित्त जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ः शालेय मुलांना स्नेहभोजन ः चैताली पैलवान यांच्या स्मृत्यर्थ घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ः उपस्थिती- आल्फ्रेड तिवडे, सोनल पाटील, डॉ. राणी खेडीकर व अन्य ः सेंट मार्गारेट शाळा, २, स्टेव्हली रस्ता, कॅम्प ः ११.००.
सायंकाळी ः
चर्चासत्र ः तितिक्षा आध्यात्मिक, सांजभेट व डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मज्ञान विद्यापीठ आयोजित ः ‘श्री रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व’ या विषयावर चर्चासत्र ः सहभाग- प्रिया दामले, मंदाताई नाईक, डॉ जी. व्ही. माळी व अन्य ः राजा मंत्री उद्यान, नळ स्टॉपजवळ, एरंडवणे ः ४.३०.
व्‍याख्यान ः सद्‍गुरू श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी महोत्सव ः ‘ज्ञानोबा तुकोबांचे माहात्म्य’ या विषयावर डॉ. चेतनानंद ऊर्फ पंकज महाराज यांचे व्याख्यान ः जंगली महाराज मंदिरात, शिवाजीनगर ः ६.००.
बीज संकलन मोहीम ः भारती निवास सोसायटीचे बालरंजन केंद्रातर्फे ः उन्हाळी सुट्टीचा विशेष कार्यक्रम ः विषय- बीज संकलन मोहीम ः भारती निवास हॉल, इन्कम टॅक्स लेन, एरंडवणा ः ६.००.
चैत्रोत्सव ः पुणे प्रार्थना समाज आयोजित ः चैत्रोत्सव २०२५ ः ईश्वरोपासना- डॉ. सुषमा जोग ः हरिमंदिर, प्रार्थना समाज, बुधवार पेठ ः ६.३०.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT