पुणे

एस हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

CD

पुणे, ता. १९ : युरॉलॉजी क्षेत्रात गेली ४२ वर्षे कार्यरत असलेल्या एस हॉस्पिटलतर्फे स्त्रियांच्या लघवीच्या तक्रारी तसेच पुरुषांच्या लैंगिक समस्यांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २० ते २६ मे दरम्यान सकाळी ११ ते दुपारी पाच या वेळेत एस हॉस्पिटल येथे होणार आहे. पुरुषांमध्ये लैंगिक शिथिलता, शीघ्रपतन, वंध्यत्व, टेस्टोस्टेरॉन कमी होणे, तर महिलांमध्ये वारंवार लघवी होणे, लघवी गळणे, जळजळ व ब्लॅडरच्या तक्रारी वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार असून, तपासण्यांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Drowning Incident : वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला

APMCत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, स्वच्छता विभागात बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे १५ टक्क्यांची मागणी

Pune Nashik Highway: दारूच्या नशेत दुचाकीवरून प्रवासाचा हट्ट; मंचर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टाळला अनर्थ, प्रसंगावधानामुळे आई-मुलांची सुखरूप भेट..

Latest Marathi News Live Update : येवल्यात कांद्याचे दर कोसळले, शेतकरी संतप्त

ती गोष्ट घडली अन् करिष्मा कपूर थेट शिव्या द्यायला लागली... सरोज खान इतक्या संतापल्या की... नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT