पुणे

-

CD

गावचे अर्थकारण

सुळकुड गावाचे अर्थकारण प्रामुख्याने ऊस शेती आणि दुग्ध व्यवसायावर आधारलेले आहे. गावात प्रति दिन दोन हजार ते अडीच हजार लिटरच्या आसपास दूध संकलन होऊन ते विविध संघांना पुरविण्यात येते. त्यातून शेतकऱ्यांना ताजे उत्पन्न मिळते. गावातील अनेक शेतकरी तांदूळ व्यापाऱ्यांपेक्षा थेट ग्राहकांना विक्री करण्याला प्राधान्य देतात. नातेवाईक, मित्रपरिवार यासह तोंडी प्रसिद्धीमुळे कायमस्वरूपी ग्राहकवर्ग तयार झाला आहे, या विक्री व्यवस्थेमुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळत असल्याचे भात उत्पादक गणेश कतगर यांनी सांगितले. भाताची काढणी झाल्यानंतर गावातील मिलमध्ये प्राथमिक प्रक्रिया होते. पॉलिशिंगसाठी शेजारील गावांतील राइस मिलचा वापर केला जातो. पॉलिश केलेला तांदूळ स्वच्छ पॅकिंग करून ग्राहकांना देण्यात येतो. वाण, गुणवत्ता आणि मागणीनुसार प्रति किलो ५० ते ७० रुपये दराने विक्री होते. सणासुदीच्या काळासह वर्षभर या तांदळाला चांगली मागणी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नंतर मतदार यादीतून नाव वगळलं तर नागरिकत्व रद्द होणार? सुप्रीम कोर्टाचे 8 ऐतिहासिक निर्णय; प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यावेत असे निकाल

Dombivli: तिकीट काउंटरवर नागाचा डेरा, डोंबिवली रेल्वे स्थानकावर गोंधळ, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण; Video Viral

Live Updates Marathi: ठाकरेंना झटका! ६ फुटीर खासदारांना मान्यता

Hunger Strike: उपोषण केल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात? १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उपाशी राहण्याचे परिणाम

अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आईची हजारोंची सायबर फसवणूक; वर्षभराने पोलिसांनी परत मिळवून दिली रक्कम

SCROLL FOR NEXT