Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

Kolhapur Farmers Protest Land Survey For Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; जमिनीच्या मोजणीला ठाम विरोध, नोटिसींची होळी करून सरकारला इशारा
Shaktipeeth Highway Land Survey Sparks Farmers Protest In Kolhapur Notices Burned As Farmers Vow To Protect Their Farmland

Shaktipeeth Highway Land Survey Sparks Farmers Protest In Kolhapur Notices Burned As Farmers Vow To Protect Their Farmland

sakal

Updated on

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी बुधवारपासून (ता. ९) सुरू होणार आहे. शेती, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा शक्तिपीठ महामार्ग सरकारने लादला आहे. जमिनीची मोजणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना एकजुटीने विरोध करून शेतकऱ्यांची ताकद दाखवा. ‘कोणाचा बाप आला तरी आमच्या जमिनी देणार नाही’, असा इशारा आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com