पुणे

कऱ्हाड डॉ. सुरेश भोसले सत्कार

CD

डॉ. सुरेश भोसलेंचा पुरस्काराबद्दल
आनंदराव पाटलांकडून सत्कार


कऱ्हाड, ता. १० ः यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांना डेक्कन शुगर असोसिएशनचा साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार आनंदराव पाटील यांनी सत्कार केला.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, की डॉ. भोसले यांनी सहकार क्षेत्र, साखर उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख करून त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे कृष्णा कारखान्याने सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठल्याचे गौरवोद्‍गार काढले. यावेळी डॉ. भोसले यांनी भविष्यातही साखर उद्योग, शेतकरी, सहकार चळवळ आणि आरोग्यसेवा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहण्याची ग्वाही दिली.

W4079
कऱ्हाड ः डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार करताना आनंदराव पाटील. त्या वेळी श्रीरंग देसाई, आर. टी. स्वामी आदी.
....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: नवी मुंबईत क्लस्टर नको, पुनर्विकासच! गणेश नाईक यांची ठाम भूमिका; सरकारला घरचा अहेर

Investment In IPL Team: आयपीएल टीममध्ये गुंतवणूक कशी कराल? कोणत्या संघाचे शेअर्स उपलब्ध? स्टेप बाय स्टेप माहिती...

Sangli Irwin Bridge : उद्‍घाटनाला 9 महिनेही झाले नाहीत अन् पुलावर पडले खड्डे! सांगलीतील आयर्विन पुलाची दुरवस्था; पहिल्याच पावसात 65 कोटींचा पूल उघडा पडला

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Beed Farmer Guava Farming Success Story : पिंप्रीच्या शेतकऱ्याची 2 एकर पेरूबागेतून 27 लाखांची कमाई; पारंपरिक शेतीला फाटा, प्रयोगातून साधली किमया

SCROLL FOR NEXT