पुणे

नरडाणा येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा नागरी सत्कार

CD
SGR26B07301 नरडाणा : राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करताना मान्यवर. --------- विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य : जयकुमार रावल सोनगीर, ता. १६ : जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य असून, विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण माजी राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, पिंपळनेर नगराध्यक्षा डाॅ. योगिता चौरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ज्योती बोरसे, पंकज कदम, संग्राम पाटील, माजी सरपंच शिवप्रिया सिसोदे, कल्पना सिसोदे, प्रफुल्ल सिसोदे, आशुतोष पाटील, नथ्थू वारूडे, प्रभाकर पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, भुपेंद्रसिंग गिरासे, जिजाबराव सोनवणे, डाॅ. दीपक बोरसे, विश्‍वनाथ पाटील, डी. एस. गिरासे, डाॅ. आर. आर. पाटील, विलास शिंदे, मोतीलाल वाकडे, दगेसिंग गिरासे, साहेबराव गोसावी, उदय देसले, मनोहर पाटील, दादा मराठे, चेतन परमार, उल्हास देशमुख, प्रकाश देसले आदी उपस्थित होते. सत्यजित सिसोदे यांनी प्रास्ताविक केले. विनित सिसोदे यांनी आभार मानले. निवृत्त अभियंता मधुकर सिसोदे व शिंदखेडा तालुका खरेदी- विक्री संघाच्या सभापती माधुरी सिसोदे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिग अलर्ट! या तारखेपासून सुरू होणार Flipkart Big Billion Days सेल; iPhone वर मोठ्या डिस्काउंटची शक्यता

Chief Sports Executive Officer : आदिती स्‍वामी बनली मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Kolhapur 10 Km Flyover : तावडे हॉटेल ते गगनबावडा रस्‍त्‍यावर 13 हेक्टर जमिनीचे होणार संपादन, 2000 कोटी खर्च होणार; केंद्र सरकारला 15 दिवसांत उड्डाणपुलाचा प्रस्ताव!

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

बापरे! पूनम धिल्लो अन् पद्मिनी कोल्हापुरेंविरोधात अभिनेत्रीची पोलीस तक्रार; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT