पुणे

शिंदखेडा एसटी आगारात वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

CD
SKD26B04100 शिंदखेडा : एसटी आगारात वृक्षारोपण करताना नगराध्यक्षा कलावती माळी, आगार व्यवस्थापक योगेश्वर शिवदे आदी. -------- शिंदखेडा आगारात वृक्षारोपण उपक्रम शिंदखेडा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा एसटी आगारात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा कलावती माळी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते पहिले रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रवासी संघटनेचे तालीम सलीम बोहरी उपस्थित होते. आगार व्यवस्थापक योगेश्वर शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. या वेळी वाहतूक निरीक्षक तृष्णा सोनवणे, सहायक वाहतूक निरीक्षक राकेश पवार, सहायक कार्यशाळा अधीक्षक सतीश तावडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

Pilgrim Saved: पंढरपूर वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

SCROLL FOR NEXT