पुणे

न्यू हायस्कूल वडाळा शाळेची अनुष्का किरण जमदाडे ९५ टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम दहावी परिक्षेतही तालुक्याच्या गुणवत्तेत मुलींनीच मारली बाजी मार्डीची राजनंदिनी गिरे व बाळे येथील अफ्रीन शेख या दोघींचा तालुक्यात दुसरा क्रमांक

CD

दहावी परिक्षेतही उत्तर तालुक्यात मुलींची बाजी

उ. सोलापूर, ता. ८ ः दहावीच्या परिक्षेत उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, पाकणी येथील नृसिंह विद्यालय आणि हिरज येथील एस. बी. विद्यालय, या शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तर वडाळा येथील न्यू हायस्कूलमधील विद्यार्थिनी अनुष्का किरण जमदाडे या विद्यार्थिनीने ९५ टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम, मार्डी येथील महात्मा फुले प्रशालेतील राजनंदिनी राजेश गिरे व बाळे येथील ज. रा. चंडक प्रशेतील अफ्रीन युन्नूस शेख या दोघींनी प्रत्येकी ९३.६० टक्के गुण घेऊन तालुक्यात दुसरा क्रमांक पटकविला. तालुक्याच्या गुणवत्तेत मुलीच अव्वल ठरल्या असून, १५ शाळांमध्ये मुलींनी तर चार शाळांमध्ये मुलांनी पहिला क्रमांक पटकविला आहे.

जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. परिक्षेला ५७ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नरेंद्र सतीश चव्हाण याने ९३ टक्के गुण घेऊन प्रथम, श्रेया भारत सुतार हिने ८६.४० टक्के गुण घेऊन व्दितीय तर पायल उद्धव बागल हिने ८३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकविला.
एस. बी. विद्यालय व एन. बी. कॉलेज, हिरज ः मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला. मराठी माध्यमात प्रथम - पूजा गाडी ९३ टक्के, व्दितीय संतोष कापणे ९०.४० टक्के, तृतीय - सृष्टी गाडे ९० टक्के. सेमी इंग्रजी माध्यम प्रथम संस्कृती सुरवसे ७९.८० टक्के, व्दितीय वैदेही लिंबाळे ७९ टक्के, अंकिता येजगर ७८.८० टक्के. इंग्रजी माध्यम ः प्रथम भाग्यश्री होळीकट्टी ९१.८० टक्के, व्दितीय पल्लवी सातलोल्लू व प्रशांत बंडा प्रत्येकी ८९.४० टक्के, तृतीय दीक्षा मच्छा ८९ टक्के.
 नृसिंह विद्यालय, पाकणी ः प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. १०० टक्के निकालाचे हे अकरावे वर्ष आहे. श्रावणी भागवत शिंदे हिने ९३ टक्के गुण घेऊन प्रथम, सानिका नंदकुमार गरड हिने ९०.४० टक्के गुण घेऊन व्दितीय, प्रिती दत्तात्रय शिंदे हिने ८७.८० टक्के गुण घेऊ तृतीय क्रमांक पटकविला.
डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला तिऱ्हे ः प्रशालेचा निकाल ९८.३६ टक्के लागला. प्रथम अंकिता मल्लाव ८७ टक्के, प्रियंका मल्लाव ८५ टक्के, भक्ती शिंदे ८१.४० टक्के.
महात्मा गांधी विद्यालय कळमण ः प्रशालेचा निकाल ९८ टक्के प्रथम सानिका साखरे ९०.२० टक्के, व्दितीय अंजली शिवपुजे ९० टक्के, तृतीय माधुरी मुटकुळे ८७.६० टक्के.
श्री ब्रह्मागायत्री विद्या मंदिर (कृषि) व कनिष्ठ महाविद्यालय रानमसले ः
प्रशालेचा निकाल ९८ टक्के लागला. प्रथम प्रणव गरड  ९०.४० टक्के, व्दितीय शिवम गरड ८९.४० टक्के, तृतीय - ऋषिकेश बालाजी देशमुख ८४.५१ टक्के.
कै. तात्यासाहेब गुरुसिध्दप्पा आमले प्रशाला डोणगाव ः प्रशालेचा निकाल ९६ टक्के लागला. प्रथम - समीक्षा पाटील ८७.४० टक्के, व्दितीय - श्रद्धा पाटील ८६.८० टक्के, तृतीय - सौरभ पाटील ८२.६० टक्के.
न्यू हायस्कूल वडाळा ः प्रशालेचा निकाल ९५.५५ टक्के लागला. अनुष्का जमदाडे हिने ९५ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकविला. अक्षता राजेंद्र ढवण हिने ८८.४० टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक, वैदिका चंद्रशेखर मोहिते हिने ८७.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकविला.
ज. रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळे ः परिक्षेचा निकाल ९३.९८ टक्के लागला. प्रथम - आफ्रिन शेख - ९३.६० टक्के, व्दितीय - पूर्वा भोसले ९१ टक्के, तृतीय - वैशाली रणसुभे-८९ टक्के.
दिलीपराव माने विद्यालय होनसळ ः होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाचा निकाल ९३.९३ टक्के लागला. प्रथम - समीक्षा डोके ८७ टक्के, व्दितीय – स्नेहल पवार ७८.६० टक्के, तृतीय ७६.८० टक्के.
नालंदा माध्यमिक आश्रमशाळा भोगाव ः प्रशालेचा निकाल ९३.३३ टक्के लागला. प्रथम - मोहिनी  जाधव ८७.४० टक्के, व्दितीय - यदाबाई पवार ८२.८० टक्के, तृतीय- शुभांगी गंजे   ७९ टक्के.
महात्मा फुले हायस्कूल मार्डी  ः प्रशालेचा निकाल ९३ टक्के लागला. प्रथम – राजनंदिनी गिरे ९३.६० टक्के, व्दितीय श्रेया पवार ८७ टक्के, दीपाली कटरमल ८४ टक्के.
मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला, कारंबा ः  प्रशालेचा निकाल ९२.८५ टक्के लागला. प्रथम- रुक्सार पठाण ८२ टक्के, व्दितीय- श्रावणी ८१.४० टक्के, तृतीय- सृष्टी काशीद ७७.६० टक्के.
श्री गणेश विद्यालय बिबीदारफळ ः निकाल ९२ टक्के लागला. प्रथम - विद्या पवार ८८ टक्के, व्दितीय – समृद्धी साबळे ८२ टक्के, तृतीय - रोहन गुंड ७६ टक्के.
लोकमंगल माध्यमिक प्रशाला, पडसाळी ः शाळेचा निकाल ९०.३२ टक्के लागला. प्रथम- आकाश भोसले ८०.६० टक्के, व्दितीय तन्वी कापसे ७७.८० टक्के, तृतीय - श्वेता घोडके ७५ टक्के.
श्री सद्गुरुअण्णा माऊली माध्यमिक विद्यालय गुळवंची ः परिक्षेचा निकाल ९० टक्के लागला. प्रथम - काजल बोराडे ८० टक्के, व्दितीय श्रेया लोहार व आरती काळे ७६ टक्के, तृतीय- हर्षदा भोसले ७३.८० टक्के.
जी. बी. घोडके विद्यालय, नान्नज ः प्रशालेचा निकाल ८८.८८ टक्के लागला. प्रथम- अमृता हुक्के ८९.४० टक्के, व्दितीय- श्रावणी यादव ८५.४० टक्के, तृतीय-सानिका अपराध ८४.८० टक्के.
श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळा आनंदनगर कवठे  ः परिक्षेचा निकाल ८७.८३ टक्के लागला. प्रथम- सानिया शेख ८७ टक्के, व्दितीय धनश्री चौंडकर ८२ टक्के, तृतीय-अजीम मुलाणी ७४ टक्के.
कुमठे प्रशाला कुमठे ः परिक्षेला १०६ विद्यार्थी बसले. यापैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल ८१.७४ टक्के लागला. प्रथम– अनुराग फुलारी ९१ टक्के, व्दितीय- अंकिता घोडके ९०.६० टक्के, तृतीय ऋतुजा जाधव ८९.६० टक्के.
जिजामाता प्रशाला कोंडी ः प्रशालेचा निकाल ८० टक्के लागला. प्रथम- समृद्धी भोसले ८१.६० टक्के, व्दितीय- श्रावणी नामदेव नीळ ७७.८० टक्के, तृतीय-स्वाती निवृत्ती शिंदे ७७ टक्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT