पुणे

मदर्स डे जिल्हाधिकारी

CD

लोगो : मदर्स डे
---
SLC26B28858
आईसोबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
---
आई म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी देवता
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. : आईमुळे मिळाला आत्मविश्वास
---
आज मी जे काही आहे, ते पूर्णपणे माझ्या आईच्या त्याग, संस्कार आणि अथक पाठिंब्यामुळे. आयुष्यात अपयश आले, कठीण प्रसंग आले, अनेकदा आत्मविश्वास डळमळला; पण प्रत्येक वेळी आईने दिलेले धैर्य, विश्वास आणि माया यांनीच मला पुन्हा उभे राहण्याची ताकद दिली.
माझे बालपण तमिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यात गेले. बालपणापासून ते प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापर्यंत व आताही आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आईची मोलाची साथ मिळाली आहे. आईमुळे आयुष्याची वाटचाल सुकर झाली. मातृत्व हे जगातील सर्वांत निःस्वार्थ आणि पवित्र नाते आहे. आई हीच आपल्या आयुष्यातील पहिली आणि प्रत्यक्ष दिसणारी देवता आहे, असे मला मनापासून वाटते. तिचे कष्ट, त्याग आणि निःस्वार्थ प्रेम यांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. मातृदिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा.
---पूर्ण--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT